लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर चे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर असे करावे – छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर

कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे सौंदर्यीकरण व नागरिकांना ये- जा करण्याकरिता तुमसर- भंडारा मार्गाच्या दिशेने स्मारक परिसराची फाटक तयार करण्यात येऊन जनसामान्यांना बाग परिसर उपलब्ध करून देण्याची छत्रपती शिव शंभू प्रतिष्ठान ची मागणी

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ तुमसर प्रतिनिधि 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर असे नामकरण करावे अशी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने मागणी चे निवेदन नवनियुक्त सभापती व संचालक मंडळाला देण्यात आले.
तुमसर शहर क्षेत्रातील एकमेव असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व रमणीय असे परिसर आहे. तरी तुमसर शहरातील नागरिक व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने ही मागणी असून, स्मारक परिसरात ये-जा करणे करिता तुमसर – भंडारा मार्गाच्या बाजूने फाटक तयार करण्यात यावी जेणेकरून पायी फिरणारे व मार्गक्रमण करणार्‍यांना तसेच तुमसर शहरातील नागरिक व बाहेरील येणारा शेतकरी वर्ग यांना बागेचा आस्वाद व महाराजांच्या थेट दर्शनाचा लाभ घेता येईल. यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक/ अध्यक्ष इंजि. नितीन धांडे व प्रतिष्ठान चे सचिव प्रा. अमोल उमरकर, अंकुश गभने यांनी उपस्थित सभापती, उपसभापती व समस्त संचालक मंडळाला निवेदन सादर केले. निवेदनावर सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन सभापती महोदय श्री. भाऊरावजी तुमसरे व उपसभापती महोदय श्री. रामदयालजी पारधी यांनी दिले यावेळी संचालक श्री. हरेंद्रजी रहांगडाले, श्री. किरणजी अतकरी, श्री. राजुजी माटे, व बाजार समितीचे सचिव श्री. भोयर साहेब उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:29 am, Feb 15, 2026
temperature icon 21°C
broken clouds
40 %
1015 mb
8 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 62%
Visibility: 10 km
Sunrise: 6:59 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 2 9 2 0
Total Users : 882920
Total views : 6488291