![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ तुमसर प्रतिनिधी
तुमसर तालुक्यातील संपूर्ण बौद्ध उपासक, उपासिका आणि जेष्ठ आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या उपासकांनी नियोजन केले असून श्रीलंका देशातून भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीधातू कलस यात्रा व श्रीलंका, व्हियत्नाम, थायलंड येथील जेष्ठ भन्ते दि. 28 सप्टेंबर ला बुद्धगिरी टेकडी बुद्धभूमी माडगी येथे आगमन होणार असून सकाळी 11 वाजता उपस्थित होणार असून त्यानिमित्ताने नियोजन करिता बैठकिचे आयोजन दि. 13 सप्टेंबर सकाळी 9 वाजता आबेडकर वॉर्ड समाज भवन माडगी येथे केले आहे न चुकता सर्वांनी उपस्तित राहावे असे आवाहन
सौ एकता रोडगे, मनोज वासनिक, प्रिन्स भरणेकर,संजय रामटेके, रुस्तम मेश्राम, शुभम चिमणे, निखिलेश गजभिये, अमित बागडे, स्नेहल रोडगे, श्रीकांत चौरे, महेंद्र वासनिक, साहिल रामटेके यांनी केले आहे