![Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
![Stop Voice Reader](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/stop.png)
![Pause](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/pause.png)
![Resume](https://indianheadline.in/wp-content/plugins/magic-post-voice/assets/img/play.png)
इंडियन हैडलाइन न्युज/ मोहाडी प्रतिनिधी
दिनांक 25 सप्टेंबर मोहाडी तालुक्यातील बेटाला येथे शिवराज मस्करे गणेश उत्सव मंडळ चे. वतीने दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दांडिया उत्सव निमित्नाने मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतले होते यावेळी आयोजित शिवराज गणेश उत्सव मंडळ चे वतीने दांडिया स्पर्धा मद्ये सहभागी होणाऱ्या युवकांना पाहिले बक्षीस म्हणून भाजप चे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ बांडेबुचे यांचे द्वारे प्रथम बक्षीस 10000 आणि द्वितीय बक्षिस 6000माजी प. स.सभापती प्रमिला साकुरे यांचे द्वारे शिवराजे गणेश मंडळ आयोजकाणा सुपूर्त करण्यात आले