



इंडियन हैडलाइन न्युज/ भंडारा प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथील निवासस्थानी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आज जनता दरबार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून भेटीसाठी आलेल्या नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी माझे कायम विशेष प्रयत्न असतात. आजही भंडारा जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांच्या विविध समस्यां समजून घेतल्या. यातील बहुतांश समस्या तातडीने सोडविल्या. तर काही नागरिकांच्या समस्यां आणि शासन दरबारी रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांना आश्वासित केले.
आपल्या क्षेत्रातील मा.आमदार डॉ परिणय जी फुके यांचे दौरा कार्यक्रम माहिती करून वरील दिलेल्या लिंक वर जॉईन करा. तसेच काही समस्या असल्यास 8830417348 हा नंबर व्हाटसॉप पाठवा