इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

विशेष प्रयत्नातून” जनताच्या आमदाराने गोंदियातील ९ गावांना दिली 9 आरोग्य केंद्र, उपकेंद्रांची भेट..

गोंदिया तालुक्यातील चुलोद आणि टेंभणी येथे नवीन PHC तथा लोहारा, पिंडकेपार, कटंगीसह 7 गावांमध्ये आरोग्य उपकेंद्रांना मान्यता..

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्युज/ गोंदिया प्रतिनिधी

निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याच्या काही तास आधी, जनतेच्या आमदार विनोद अग्रवाल यांनी महाराष्ट्र शासनाला केलेली वारंवार विशेष विनंती वर अखेर शासनाने, गोंदिया विधानसभा मतदारसंघाच्या 9 गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राला मान्यता दिली आहे.  

शासनाने आमदार विनोद अग्रवाल यांची मांगणी वर “विशेष बाब” म्हणून गोंदिया विधानसभा क्षेत्रातील 2 गावांसाठी 2 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 7 गावांसाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे मंजूर केले आहे। आरोग्य केंद्र मंजूर झाल्यावर गोंदियाला उत्तम आरोग्य सुविधांची देणगी मिळाली आहे.

आज महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शासन निर्णय क्र. आस्थापना 2024/प्र. क्र. 196 अंतर्गत चुलोद आणि टेंभणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तथा प्र. क्र. 198/आरोग्य-3 अंतर्गत 7 गावांमध्ये 7 उपकेंद्रांना मान्यता देण्यात आली आहे.

जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य केंद्रे आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जनताच्या आमदाराने आपल्या कर्तव्यपूर्ती जन आशीर्वाद यात्रेदरम्यान सांगितले होते. या आश्वासनाची पूर्तता करताना आज 9 गावांमध्ये आरोग्य केंद्रे आणून दिलेले शब्द पाळले.

प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) मंजूर झालेल्या गावांमध्ये चुलोद आणि टेंभणी यांचा समावेश आहे. तर लोहारा, पिंडकेपार, चांदनीटोला, खलबंदा, फतेहपूर, कटंगी आणि खर्रा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहेत.

आमदार विनोद अग्रवाल यांनी आणलेल्या सर्व आरोग्य केंद्र उपकेंद्रांना त्यांनी वारंवार केलेल्या विनंती व पत्रव्यवहारामुळे ‘विशेष बाब’ म्हणून शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. आरोग्य के केंद्रांना मान्यता दिल्याने आमदार विनोद अग्रवाल यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
3:55 am, Feb 17, 2026
temperature icon 22°C
clear sky
35 %
1010 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 7
Total Users : 883187
Total views : 6488655

Our Visitor

8 8 3 1 8 7
Total Users : 883187
Total views : 6488655