इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमचे पाठबळ हीच माझी ऊर्जा : आ. नरेंद्र भोंडेकर

35 हजार लोकांच्या साक्षीने भरला भोंडेकरांनी उमेदवारी अर्ज

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्युज भंडारा/ प्रतिनिधी

तुमचा विश्वास आणि पाठबळ हीच माझी काम करण्याची ऊर्जा आहे. याच जोरावर मी मतदार संघाच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करू शकलो. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद पुन्हा पाठीशी असू द्या, विकास गंगेचा प्रवाह असाच येत राहील, अशा शब्दात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आयोजित सभेत मतदारांना आश्वासित केले. जवळपास 35 हजार लोकांच्या जनसमुदायाच्या साक्षीने आमदार भोंडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला.

भंडारा विधानसभेसाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र भोंडेकर यांना शिवसेनेच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नरेंद्र भोंडेकर यांनी हजारो लाडक्या बहिणी आणि पुरुषांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या वेळी आम. भोंडेकर यांच्या पत्नी डॉ अश्विनी ताई भोंडेकर उपस्थित होत्या, त्यापूर्वी येथील किसनलाल सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करताना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देत दाखविलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे आभार मानले आणि गेल्या पांच वर्षात केलेले विकास कार्य ही अविरत सुरू ठेवून भंडाऱ्याला सर्वांच्या स्वाभिमानचा बनवायचा असल्याची ग्वाही दिली. गेल्या पंच्याहत्तर वर्षात भंडाऱ्याचा विकास झाला नाही याची लाज वाटायची परंतु आता जल पर्यटन सारखे प्रकल्प भंडाऱ्याला जागतिक पातळीवर ओळख मिळवून देणार आहे. असे एक नाही तर तब्बल 33 प्रकल्प जिल्ह्यात राबविल्या जात आहे जय मुळे जिल्ह्यातील 10 हजार पेक्षा आधिल लोकांना रोजगरची संधि उपलब्ध होऊ शकेल. जे फक्त महायुती सरकार आणि शिंदे साहेबांच्या सहकार्याने होऊ शकले आहे. महायुतीच्या शासन काळात भंडारा विधानसभा मतदारसंघाचा सर्वार्थाने विकास साधण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाठबळामुळे हे शक्य झाले. अजूनही बऱ्याच सकारात्मक गोष्टी मतदारसंघात घडवून आणावयाचे आहेत. यासाठी आपले आशीर्वाद पुन्हा एकदा भावाच्या पाठीशी असू द्या, असेही ते म्हणाले. सभेला शिव सेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, उपजिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, लोकसभा समन्वयक संजय कुंभलकर, युवा सेना लोकसभा प्रमुख जॅकी रावलानी, उपजिल्हा प्रमुख विजय काटेखाए, महिला जिल्हा संगठक सविता तुरकर, माजी महिला संगठक आशा गायधने, प्रकाश मालगावे, परमात्मा एक सेवक मंडळाचे वैरागडे गुरुजी, योगेश तुरकर, मोरेश्वरजी सार्वे, तेली समाज कमेटी चे अध्यक्ष बाबूजी सेलोकर, सचिव अशोक निमकर, भाजप चे अनू. जाती. मोर्चा चे प्रदेश सचिव राजकुमार गाजभीये, लोकसभा जिल्हा समन्वयक नितीन कडव, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ उल्हास फडके, जिल्हा उपाध्यक्ष चैतन्य उमाळकर, जिल्हा मुख्यालय प्रभारी व उपाध्यक्ष डॉ हेमंत देशमुख, जिल्हा प्रशिक्षण प्रमुख नितीन कारेमोरे, प्रदेश सचिव अबिद सिद्दिकी, प्रदेश कार्यकारिणी सदस्या मंजिरी पनवेलकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्या महिला कामेटी माला बगमारे, जिल्हा सचिव महिला मोर्चा डॉ विजय नंदुरकर, राष्ट्रवादी कॉँग्रेस चे माजी राज्य मंत्री नाना पंचबुद्धे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा सौ. सरिता मदनकर, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष यशवंत सोनकुसरे, तालुका अध्यक्ष नरेंद्र झंझाड, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, तालुका अध्यक्ष विजय सवरबांधे, शहर अध्यक्ष हरिष तलमले व समस्त पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

सभे नंतर अर्ज सादर कारण्या करीता भव्य पदयात्रा काढण्यात आली ज्यात जवळपास 35 हजाचा जन समुदाय सामील झाला. ही पदयात्रा शास्त्री चौक, गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक आणि मुस्लिम लायब्ररी चौक या मार्गाने विशाल अशी रॅली काढण्यात आली. या मार्गावरून जात असतांना प्रत्तेक चौकात आम. नरेंद्र भोंडेकर यांचे पुष्पवर्षा ने अभिनंदन केला. हातात भगवे झेंडे आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या समर्थनार्थ असलेले फलक घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांचा उत्साह पाहता महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:53 pm, Feb 16, 2026
temperature icon 33°C
clear sky
18 %
1008 mb
8 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 4 8
Total Users : 883148
Total views : 6488596

Our Visitor

8 8 3 1 4 8
Total Users : 883148
Total views : 6488596