इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“एकच वादा नरेंद्र पहाडे दादा या घोषणांनी भंडारा पवनी विधानसभा मतदारसंघ दुमदुमला”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ प्रतिनिधी भंडारा 

भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील शेतकरी , शेतमजूर , कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार , गोरगरीब,शोषित पिडीत जनतेचे तरुण तडफदार, झुंजार, दमदार,युवा नेतृत्व , लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे हे मतदार नागरिकांच्या डोअर टू डोअर जाऊन मतदार बंधू भगिनींना पद वंदन करून पदाधिकारी, कार्यकर्त्यां समवेत जोरदार प्रचार करीत असून भंडारा पवनी विधानसभा मतदार संघात जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांची तुतारी वाजू लागली असून एकच वादा नरेंद्र पहाडे दादा असा आवाज दुमदुमू लागला आहे.त्यामुळे भंडारा पवनी विधानसभा मतदार संघात तुतरीची हवा जनतेला नरेंद्र दादा पहाडे आमदार हवा नवा असे चित्र निर्माण झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मतदारांनी कोणाच्याही दबावाला प्रलोभनाला बळी न पडता नरेंद्र पहाडे यांच्या चूनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्ते करीत आहेत.

भंडारा पवनी विधानसभा मतदार संघ निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीला रंग चढू लागला आहे. जनतेचा उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यासाठी विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते जीवाचे रान करून जनतेच्या मना मनातील लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांचा प्रचार करण्यात व्यस्त असून प्रचाराला शेतकारी, शेतमजूर,प्रकल्प ग्रस्त शेतकरी, कामगार,भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत जनता,ज्येष्ठ नागरिक, आबाल वृद्ध मतदार बंधू भगिनींचा आपला हक्काचा उमेदवार म्हणून नरेंद्र पहाडे जोरदार प्रतिसाद मिळत आहे.वाढत्या प्रतिसादामुळे कार्यकर्त्यांसह मतदार नागरिकन्स नरेंद्र पहाडे यांना जनतेचा आमदार बनविण्याचा एकच ध्यास लागला आहे.

जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे हे साधी राहणी उच्च विचार या विचाराने प्रेरित होऊन कोणत्याही मोठ्या पदावर नसतांना पदाधिकारी व कार्यकर्त्यां विश्वासात घेऊन सर्व सामान्य जनतेची कामे करण्यास पुढाकार घेत असतात ,त्यांच्या समस्या सोडवून दिलासा देण्याचा मनापासून प्रयत्न करतात जनतेच्या सूख दुःखात सहभागी होत असतात ,सामाजिक ,सांस्कृतिक, धार्मिक,शैक्षणिक कार्यात सहभागी होत असल्याने त्यांनी प्रत्येक समाजात सामाजिक सलोखा निर्माण केला आहे.ही नरेंद्र पहाडे यांची जमेची बाजू आहे.त्यांनी समाज कार्याच्या माध्यमातून जनतेच्या मनावर आपल्या परोपकारी, परमार्थ शील सेवाभावी कार्याचा अल्पावधीतच ठसा उमटवला आहे.भंडारा पवनी विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य

नागरिक तसेच सुजाण मतदार बंधू भगिनींनी जनतेचे लोकप्रिय उमेदवार नरेंद्र पहाडे यांचे नाव आपल्या हृदयात कोरले असून आता एकच दादा नरेंद्र पहाडे दादा असा आवाज गूंजू लागला आहे.मतदार बंधू भगिनींनी जनतेचे उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्या चूनाव चिन्ह तुतारी समोरील बटण दाबून मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावे असे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचार करतांना कळकळीचे आवाहन करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
2:47 pm, Feb 16, 2026
temperature icon 32°C
clear sky
19 %
1009 mb
3 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 1 3 9
Total Users : 883139
Total views : 6488583

Our Visitor

8 8 3 1 3 9
Total Users : 883139
Total views : 6488583