लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, स्ट्रॉग रूमवर कडेकोट बंदोबस्त”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि 

भंडारा: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करीता जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी शांततेत मतदान झाले. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील 50 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. या मतपेट्या तीनही विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्राँग रुममधील मतपेटींच्या देखरेखीसाठी पोलीस यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.      

भंडारा जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर शनिवार 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

60-तुमसर साठी मतमोजणी तहसील कार्यालय तुमसर येथे 61-भंडारासाठी पेालीस बहुददेशीय सभागृहात 62 साकोलीत उपविभागीय कार्यालय,गड कुंबली रोड येथे मतमोजणी होणार आहे.

62-साकोली येथे मतमोजणीसाठी 24 टेबलवर 81 मतमोजणी पर्यवेक्षक,मतमोजणी सहायक ,सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे..राखीव कर्मचारी 20 असतील. तर 61भंडारा येथे मतमोजणीसाठी 24 टेबलवर 89 मतमोजणी पर्यवेक्षक,मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक काम करतील. राखीव कर्मचारी 20 असतील. एकुण 109 अधिकारी कर्मचारी मतमोजणी करतील.60 -तुमसर येथे मतमोजणीसाठी 24 टेबलवर 81 मतमोजणी पर्यवेक्षक,मतमोजणी सहायक, सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. राखीव कर्मचारी 20 असतील. एकुण 101 कर्मचारी मतमोजणी करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:04 am, Feb 16, 2026
temperature icon 23°C
clear sky
38 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500