
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि
तुमसर शहर काँग्रेस कमेटी च्या वतीने. तुमसर येथील जामा मस्जिद येथे रमजान च्या पाक पवित्र महिना चालू असता. इफ्तियार पार्टी च्या माध्यमातून सर्व मुस्लिम बांधवाना रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊन सर्व बांधवाना फळ व मिठाई देऊन त्यांचे गोड तोंड करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळेस प्रामुख्याने उपस्थित भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश अनंतरामजी मेश्राम. तुमसर शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कान्हाजी बावनकर. शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आशिष निखाडे. सेवा दलाचे शहराध्यक्ष नीरज जी गौर साहेब. अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष हसनजी रिजवी. पर्यावरण विभागाचे शहर अध्यक्ष प्रकाश सहारे. शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गजानन लांजेवार. काँग्रेस कमिटीचे सचिव प्रथमेश कुंभारे. अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष समीर शेख व संपूर्ण शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.





Total Users : 883090
Total views : 6488524
