लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

निमगाव आंबेनाला प्रकल्पाचे काम सुरु होण्याकरिता तातडीने कार्यवाही करा- आ.विजय रहांगडाले

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तिरोडा प्रतिनिधि 

निमगांव लघु पाटबंधारे प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तहसिलमध्ये निमगांव व इंदोरा गावाजवळून वाहणाऱ्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पामुळे 3.915 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्मित होणार असून सिंचन क्षमता 1062 हे. निर्मिती होणार आहे. सदर प्रकल्प पुर्ण झाल्यास बोदलकसा मध्यम प्रकल्पातून निघणाऱ्या उजवा कालव्या द्वारे मौजा निमगांव. इंदोराखुर्द, भिवापूर, मेंदीपुर, बेरडीपार, बरबसपुरा, काचेवानी, खैरबोडी, चिरेखनी, गराडा, पालडोंगरी भुराटोला व चुरडी या 13 गावांना पाणी मिळणार आहे.या प्रकल्पास दि. 09.07.1973 अन्वये रु. 23.70 लक्ष रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. प्रथम प्रशासकीय मान्यता दि. 03.12.1980 अन्वये 51.317 लक्ष प्राप्त झालेली असुन द्वितीय प्रशासकीय मान्यता प्राप्त दि. 12.05.2008 अन्वये रु. 1876.41 लक्ष रुपयास प्राप्त झालेली आहे. प्रकल्पाचे घळभरणी वगळता दोन्ही तिरावरील मातीकाम रोहयो अंतर्गत 80 टक्के, सांडवा पूर्ण व आगमन निर्गमन नालीचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. वनजमिनीच्या अडचणीमुळे उर्वरीत काम सुरु करता आले नाही.या प्रकल्पाकरीता 141.62 हेक्टर (सुधारीत 135.15 हेक्टर ) वनजमीनीच्या प्रस्तावास केंद्र शासनाचे पत्र दि.23/08/2006 अन्वये तत्वत% मान्यता प्राप्त झालेली आहे. तदद्नंतर वन विभागाच्या मागणी नुसार पर्यायी वनीकरण व दंडनीय पर्यायी वनीकरण करिता या विभागाने दि 02/12/2008 ला रु. 13,18,04,757 निधीचा भरणा केला आहे. सदर प्रकल्पाचे क्षेत्र दि 12/12/2013 रोजी नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून घीषित करण्यात आल्यामुळे राष्ट्रीय वन्यजीव मंडळ (NBWL) च्या दि 05/12/2018 च्या 14 व्या बैठकीत राष्ट्रीय वन्यजीव मंडळ (NBWL) ची मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर CAT plan ला प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांनी दि 23/06/2023 ला मंजुरी प्रदान करून मागणी सादर केल्यानुसार या विभागाकडून दि 29/08/2023 ला रु. 1,32,43,100/- चा भरणा करण्यात आले. नक्त मालमत्ता मूल्याची फरकाची रक्कम नवीन दराने व पर्यायी वनीकरणाकरीता दि 27/03/2023 आणि 31/03/2023 ला अनुक्रमे रु 5,13,26,000/- व 9,48,50,918/- ची आवश्यक रक्कम वनविभागाकडे भरण्यात आले आहे. तसेच वन प्रस्ताव केंद्र शासनास अंतिम मान्यते करिता दि 24/11/2023 ला सादर करण्यात आले होते. परंतू सदर प्रस्तावावर मुद~दे उपस्थित करून केंद्र शासनाने दि.17/05/2024 च्या पत्रान्वये मुद~दयांचे अनुपालन करण्याबाबत कळविले आहे. त्याअन्वये या विभागाशी संबंधीत उपस्थित मुद~दयांचे अनुपालन करून या विभागाचे पत्र क्र. 1652/प्रशा-3/निमगाव/ वनप्रस्ताव/मप्रवि/24 दि.14/06/2024 अन्वये सदर प्रस्ताव उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग, गोंदिया यांना सादर करण्यात आले होते. सदर पत्राचे अनुषंगाने राज्य शासनाचे पत्र क्र.Desk-17/FCA-S/PID-542/Nagpur/2024-25/1219 Date 14/08/2024 अन्वये अनुपालन अहवाल केंद्र शासनास सादर करण्यात आले आहे. परंतू सदर प्रस्तावावर पुनश्च मुद~दे उपस्थित करून केंद्र शासनाने दि.01/10/2024 च्या पत्रान्वये मुद~दयांचे अनुपालन करण्याबाबत कळविले आहे. त्यात मुद~दा क्र. II मध्ये पर्यायी वनीकरणाकरिता एकुण 279 हेक्टर प्रस्तावित जमीनीपैकी 2 हेक्टर क्षेत्र अति घनदाट जंगल असून, 22 हेक्टर दाट जंगल, आणि काही भागामध्ये शेतीचे अतिक्रमण व वनीकरण असल्याचे नमुद करण्यात आले आहे. जेव्हा पर्यंत पर्यायी वनीकरणाकरीता योग्य जागा उपलब्ध होणार नाही तेव्हा पर्यंत प्रकल्पास वन विभागाची अंतिम मान्यता मिळणार नसल्याचे कळविण्यात आले आहे तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले हे सिंचनविषयक सुविधा उपलब्ध करण्यास अग्रेसर असून धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र.१ व २ आपली द्विवार्षिक कारकिर्दीत पूर्ण केली असून टप्पा क्र.२ चरण ३ चे काम प्रगतीपथावर आहे निमगाव लघु प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावे याकरिता वनसंरक्षक नागपूर यांच्यासोबत भंडारा व गोंदिया वन विभागाचे प्रमुख यांचे सोबत आढावा बैठक घेण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:34 am, Feb 16, 2026
temperature icon 21°C
clear sky
43 %
1014 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 2
Total Users : 883062
Total views : 6488494