
इंडियन हैडलाइन न्यूज़/ नेटवर्क भंडारा प्रतिनिधि
नवयुवक मित्र परिवार एकलारी तर्फे दि.१९ एप्रिल २०२५ शनिवार ,ला सकाळी ठिक:१०,०० वा. जलसा निमित्य “आरोग्य शिबिर” चे आयोजन करण्यात आले आहे,सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावे..असे शिवाजीराव ग्रामीण बहुद्दिशीय संस्थेचे अध्यक्ष श्री.सुनिलजी भोयर व सचिव श्री.अनिलजी आमटे यांनी आवाहन केले आहे





Total Users : 883120
Total views : 6488561
