
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि

नवयुवक मित्र परिवार एकलारी तर्फे खास जलसा निमित्त गुरुदेव रंगभूमी एकलारी प्रस्तुत नाट्यकृती नवअंकी कलाकृतीने बहरलेल्या किसान के आसू नवअंकी नाट्यप्रयोगाला आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे उद्घाटक म्हणून उपस्थित राहून जमलेल्या नाट्यरसिकांना शुभेच्छा दिल्या. त्याप्रसंगी आमदार साहेब म्हणाले खरंतर नाटकासाठी राजाश्रयासोबत लोकाश्रय देखील गरजेचा आहे. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ता, ग्रामवासी, बालगोपाल, महिला भगिनी, मोठ्या संख्येत उपस्थित होते





Total Users : 883241
Total views : 6488714
