लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर शहर तर्फे सर्वपक्षीय सर्व समाज बांधव व व्यापारी असोसिएशन च्या वतीने पहलगाम येथे मृत पावलेल्या पर्यटकांना वाहण्यात आली श्रद्धांजली

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर: पहलगाम येथे आतंकवाद्यांनी हिंदू पर्यटकांना आपलं लक्ष करून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला यामध्ये 28 हिंदू पर्यटकांचे प्राण गेले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सर्व पक्षाच्या व सर्व समाज व व्यापारी असोसिएशन तुमसर च्या वतीने आज तुमसर बंद चे आव्हान करण्यात आले होते या बंद सर्व तुमसरवासीयांनी आपला प्रतिसाद देऊन आपली दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला यावेळी आयोजकांनि तुमसर शहरात भ्रमण करून ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला या वेळी आयोजकाच्या वतीने पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवादी मुर्दाबाद चे नारे देऊन निषेध नोंदविण्यात आला व शहरातील बावनकर चौक येथे सर्वांन कडून मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी भाजपचे तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख इंजि.प्रदीपजी पडोळे, माजी खासदार श्री.मधुकरजी कुकडे,महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ.गीताताई कोंडेवार, तुमसर शहर अध्यक्ष अमरीश सानेकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ.प्रीती मलेवार,दिलीपजी सार्वे,आशिष कुकडे,मुन्ना जी पुंडे,पंकज बालपांडे सुनील लांजेवार, शुभम मिश्रा,शैलेश मेश्राम, अन्नू रोचवाणी,पवन पाटील, लालूजी हिसारिया, निशीथ वर्मा,सोनू शर्मा,शेखर मलेवार, कृष्णा पाटील,अनुज मलेवार, नवीन उपाध्याय, निकेश पशीने,राजकुमार मरठे,गौरव शर्मा सौ.शोभा लांजेवार, सौ.पल्लवी पाटील,सौ.ज्योती मिश्रा,गौरव किटे,यांच्या सह व्यापारी असोसिएशन चे दिनेशजी नागापोता,व व्यापारी बंधु,विश्व हिंदू परिषदचे संजयजी खंडेलवाल,नीरज शुक्ला,मुस्लिम समाजचे अध्यक्ष कमरजी रिजवी, मुस्लिम समाज बांधव, शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,कांग्रेस,चे प्रमुख पदाधिकारी शहरातील सर्व सकल समाज बांधव नागरिक गण प्रामुख्याने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:01 am, Feb 16, 2026
temperature icon 23°C
clear sky
38 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500