
इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधी
अनुपम डहारे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.25 मे 2025 रविवार ला आरोग्य शिबिर व भव्य रक्तदान शिबिर ग्रामपंचायत कार्यालय जवळ हसारा येथे सकाळी 10 ते 2 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.तरीपण सर्वांनी शिबिराचे लाभ घ्यावे असे शिवाजीराव ग्रामीण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनिल भोयर व सचिव अनिल आमटे यांनी कळविले आहे.





Total Users : 883240
Total views : 6488713
