लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर शहरात सात दुकानांची चोरी – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाचे पोलीस ठाण्यात निवेदन

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर: शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात दिनांक २२ जून रोजी रात्रीच्या वेळेस एकाच वेळी सात दुकाने फोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण व्यापारी वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, काही दुकानांतून रोख रक्कम, मोबाइल, किराणा साहित्य, कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे आज एक शिष्टमंडळ तुमसर पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले. या निवेदनात सदर चोरी, शहरातील गुन्हेगारी वाढ, व व्यापाऱ्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या घटना यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी खालील पदाधिकारी उपस्थित होते…..

श्री. मेहताबसिंह ठाकूर, जिल्हा सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भंडारा जिल्हा, श्री. अनिल जिभकाटे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भंडारा जिल्हा, श्री. गौरव नवरखेले, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भंडारा जिल्हा, श्री. हेमराज नागफासे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तुमसर शहर, श्री. हेमंत मलेवार, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, शरदचंद्र पवार, तुमसर शहर, श्री. सागर बिसने, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, तुमसर शहर ओबीसी सेल, श्री. राकेश भेलावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, तुमसर शहर, श्री. प्रवीण कहालकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, तुमसर शहर

या शिष्टमंडळाने मागणी केली की पोलिसांनी तातडीने चौकशी करून गुन्हेगारांना अटक करावी, शहरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही नेटवर्कचे जाळे बळकट करावे. तसेच व्यापाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांना सुरक्षा उपायांबाबत मार्गदर्शन करावे, असेही यामध्ये नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:36 am, Feb 16, 2026
temperature icon 21°C
clear sky
43 %
1014 mb
9 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 2
Total Users : 883062
Total views : 6488494