इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

पुन्हा विजयाची संधी सोडू नका – माजी सभापती मेहताब सिंह ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि/ डॉक्टर सुखदेव कटकर

तुमसर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या तुमसर शहर कार्यकारिणीच्या विशेष बैठकीत नगरपरिषदेचे माजी सभापती मा. मेहताब सिंह ठाकूर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना महत्वाचे मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन पक्षाचे शहराध्यक्ष मा. हेमराज नागफासे यांनी केले, तर या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मा. चरण भाऊ वाघमारे हे प्रमुख उपस्थित होते.

मा. मेहताब सिंह ठाकूर यांनी सांगितले की, “मागील निवडणुकीत मा. चरण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड संघर्ष करून आपण नगराध्यक्ष तसेच नगरसेवक निवडून आणले, हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळेच शक्य झाला.”ते पुढे म्हणाले की, “आगामी निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवायचा आहे, तर प्रत्येक कार्यकर्त्याने मैदानात उतरत मतदारांशी थेट संपर्क साधावा, बूथ पातळीवर संघटन वाढवावे, जनतेच्या अडचणी जाणून घ्याव्यात व त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.” “निवडणूक जिंकायची असेल तर आजपासून तयारीला लागा, कारण मेहनतीवरच विजयाची पायाभरणी होते. पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवा, शिस्तीने काम करा, आणि एकसंघ राहा,” असेही ठाकूर यांनी स्पष्टपणे कार्यकर्त्यांना सांगितले.

या बैठकीत जिल्हाध्यक्ष मा. चरण भाऊ वाघमारे यांनी सांगितले की, “पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी युवक, महिला, व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सक्रिय राहून पक्षाचा विचार जनतेपर्यंत पोहचवावा. बूथ कमिटी, सोशल मीडिया प्रचार, घराघर जनसंपर्क या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावे.” पक्षाचे शहराध्यक्ष मा. हेमराज नागफासे यांनी सांगितले की, “येणाऱ्या निवडणुकीत प्रत्येक प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने तयार राहावे, लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.”

या बैठकीत निवडणूक तयारी संदर्भात मतदार याद्या तपासणी, बूथ सक्षमीकरण, प्रचार साहित्य, सोशल मीडिया नियोजन, जनसंपर्क वाढवण्याचे ठोस आराखडे ठरविण्यात आले. कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आगामी निवडणुकांमध्ये पक्षाचा विजय सुनिश्चित करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:20 am, Feb 17, 2026
temperature icon 21°C
clear sky
41 %
1013 mb
12 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 2 1 2
Total Users : 883212
Total views : 6488681

Our Visitor

8 8 3 2 1 2
Total Users : 883212
Total views : 6488681