लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर तालुक्यात शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम, “६ ते १८ वयोगटातील बालकांचे होणार सर्वेक्षण”

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर प्रतिनिधि

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर:- पंचायत समिती तुमसर प्शिक्षण विभागातर्फे शाळाबाह्य बालकांची सर्वेक्षण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत दिनांक 15 जुलै पर्यंत शाळाबाह्य बालकांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देण्यात येणार आहे .अशी माहिती पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे- भिवगडे यांनी दिली. तुमसर तालुक्यातील शाळाबाह्य बालकांचा तसेच हंगामी स्थलांतरित होणाऱ्या बालकांचा शोध वाड्या, वस्त्या, गाव तसेच वॉर्ड ,शहरी वस्त्यांमध्ये घेऊन या बालकांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिनांक 1 ते 15 जुलै दरम्यान शाळाबाह्य बालकांची सर्वोच्च मोहिमे राबविण्यात येत आहे .प्राप्त एस. ओ .पी .अर्थात स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर मधील सूचनांचे पालन करून शाळाबाह्य बालके व हंगामी स्थलांतरित बालकांचे सर्वेक्षनाचे कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत. या मोहिमेसाठी तालुकास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे .त्यात तालुका महिला व बाल विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी नगरपालिका, महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांच्या समावेश आहे. शाळा स्तरावर केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व अंगणवाडी पर्यवेक्षक तसेच प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक ,अंगणवाडी सेविका – मदतनीस यांचा समावेश आहे .तालुका स्तरावर ६ ते १८, ३ ते ६, नागरिक स्तरावर ६ ते १८, ३ ते ६ वयोगटातील बालकांचे संरक्षण करण्यात येणार आहे. ग्रामीण व नागरी क्षेत्रात ६ ते 1१८ व ३ ते ६ वयोगटातील बालकांचे संरक्षण करण्यात येणार आहे. तालुकास्तरावरील गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने तालुक्यातील सर्व तालुक्यांमध्ये विखुरलेल्या वाड्या , वस्त्यामधील एकही बालक शाळाबाह्य राहता कामा नये ,याकरिता शाळाबाह्य बालकांची शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. तुमसर तहसीलचे तहसीलदार श्री जांभुळकर ,गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे, शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश साठवणे, टेकचंद पुष्पतोडे,पूजा लांजेवार कार्यालय अधीक्षक नगर परिषद तुमसर ,अंगणवाडी सेविका, तालुका बालरक्षक श्री सेवाग्राम शरणागत, श्री प्रमोद रहांगडाले ,सचिन बागडे यांच्या समन्वयाने मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी अर्चना माटे- भिवगडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:01 am, Feb 16, 2026
temperature icon 23°C
clear sky
38 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500