इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर पोलीसांची उमरवाडा सागवान वाडीतील जुगार अड्ड्यावर धाड

इंडियन हेडलाईन न्यूज नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधी 

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: पोलीस स्टेशन तुमसर पो. नि. संजय गायकवाड सा., यांचे मार्गदर्शाप्रमाणे पो. स्टे. तुमसर हद्दीत पेट्रोलींग करिता पोउपनि प्रविण सयाम, पोउपनि अलिप बावने, पो.शि. राजकुमार गि-हेपुंजे ब..न.362, पो.शि. नितनवरे ब.न. 113, पो.शि. दमाहे ब.न.83, पो.शि. फेंडर ब.न. 1429 हे रवाना होवुन मौजा, उमरवाडा भागात पेट्रोलींग करीत असतांनी, गुप्त बातमीदाराकडुन खबर मिळाली की, मौजा-उमरवाडा ते सितेपार जाणा-या रोडच्या बाजुला असलेल्या सागवान नर्सरी मध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत काही इसम 52 तास पत्तीचे कटपत्ती जुगारावर पैशाची बाजी लावुन पैशाचा हार-जीतचा जुगार खेळ खेळत आहेत. अशा माहीतीवर मा. नरुल हसन सा. पोलीस अधिक्षक भंडारा यांचे मार्गदर्शनात वेगवेगळे पथक तयार करुन मुखबीरच्या माहीतीप्रमाने मौजा-उमरवाडा ते सितेपार जाणा-या रोडच्या बाजुला असलेल्या सागवान नर्सरी मध्ये सार्वजनिक ठिकाणी खुल्या जागेत दि. 10/07/2025 चे 17/30 वा. तुमसर पोलीसाचे पथकाने जुगार रेड घातली असता सदर ठिकाणी सागवनच्या झांडाना वरुन पिवळ्या रंगाची ताळपतरी बांधुन त्याचे खाली दरीवर आरोपी क्र. 1) चेतन उर्फ विक्की रामदास सार्वे वय 32 वर्षे रा. शिवाजी नगर, गोवर्धन नगर तुमसर, 2) संतोष विजय लिल्हारे वय- 40 वर्षे रा. देव्हाडी 3) साहील विष्णु वैद्ये वय 22 वर्षे रा. हसारा 4) स्वप्निल सुरेश कुंभरे वय- 28 वर्षे रा. गोवर्धन नगर तुमसर 5) विक्रम किसनचंद रावलानी वय- 47 वर्षे रा. शिवाजी नगर तुमसर व 6) संजय हंसराज साठवणे वय 30 वर्षे रा. शिवाजी नगर तुमसर असे मिळुन आले व काही ईसम पळुन गेले फरार आरोपी नामे 7) आकाश रमेश महालगावे वय 30 वर्षे रा. बडा बाजार चौक तुमसर 8) योगेश हिरालाल गायधने वय 30 वर्षे रा. शहर वार्ड तुमसर 9) धर्मेंद्र उर्फ गोब-या बनकर वय 25 वर्षे रा. उमरवाडा 10) साहील धकाते वय- 24 वर्षे रा. नेहरु वार्ड तुमसर 11) संदिप ठाकरे वय-30 वर्षे रा. शिवाजी वार्ड तुमसर 12) ईमरान शेख वय- 35 वर्षे रा. मालविय वार्ड तुमसर असे असुन सर्व इसम गोलाकार बसुन मध्यभागी एका दरीवर 52 तासपत्तीचे कटपत्ती जुगारवर पैशाची बाजी लावुन पैशाचा हार-जीतचा जुगार खेळ खेळत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोउपनि प्रविण सयाम पो. स्टे. तुमसर यांचे तक्रारीवर पो.स्टे. तुमसर येते अप क्र. 441/2025 कलम 12(अ) मजुका चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर घटनेत एकुण 12 आरोपीतांविरुदध गुन्हा दाखल करण्यात आले असुन त्यांचे कडुन नगदी 9,940/-रु. व 5 मोबाईल किंमती-1,02,000/-रु चा मुद्देमाल तसेच घटनास्थळावरुन फळावर 52 तास पत्ती अं.किं. 50/-रु., नगदी 3500/-रु. व एक पिवळ्या रंगाची प्लास्टीक ताळपतरी किं. 500/ रु., एक काळपट रंगीत दरी किंमती 1,500/रु एक कागदी खोक्यात 10 नग प्लॉस्टीकचे 52 तास पत्तीचे कैट प्रत्येकी किंमती-50/ रु. असे एकुण 500/ रु., एक बुलेट मोटार सायकल क्र. एम. एच.49-बी.एफ.-9024 किंमती-1,50,000/रु, एक ओपो कंपनीचा अँन्ड्राईट मोबाईल किंमती-30,000/ रु, व एक विवो कंपनीचा अँन्ड्राईट मोचाईल किंमती-35,000/ रु चा असा एकुण-3,32,990/ रु. मुद्देमाल जप्त कण्यात आला असुन फरार आरोपीतांचा शोध घेणे सुरु आहे सदर गुन्ह्याचे तपासात गुन्हयातील फरार आरोपांताचा शोधा करीता, मा. नरुल हसन सा, पोलीस अधिक्षक भंडारा, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी तुमसर श्री. प्रशांत कुलकर्णी सा., पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे मार्गदर्शनात पोउपनि प्रविण सयाम, व डी.बी, पथक तुमसर हे पुढील तपास करित आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
4:37 am, Feb 17, 2026
temperature icon 22°C
clear sky
37 %
1011 mb
6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 7
Total Users : 883187
Total views : 6488655

Our Visitor

8 8 3 1 8 7
Total Users : 883187
Total views : 6488655