
तुमसर: नगर परिषद चे अधिकारी चे सुक्या कचऱ्यापासून सुकामेवा मिळतो ओल्या कचऱ्यापासून रबडी मलाई मिळतो या दोन्ही घटनेत दोन्ही खिसे गरम होतात हे विशेष. तुमसर नगर परिषद च्या घनकचरा आणि नाली घोटाळा. तुमसर नगरपरिषद द्वारे संपूर्ण घनकचरा शहरातून उचलून त्याला कचरा डम्पिंग मध्ये पोहचण्यासाठी शासनाकडून कोटयावधी निधी मिळते .पण अधिकारी चे भोंगळ कारभारामुळे संपूर्ण शहर चे व्यवस्थित साफसफाई न करता. आलेल्या निधीच्या देखावा करून स्वतःचे खिसे गरम करतात .अशी लोकात चर्चा आहे. एखादा जोराच्या पाऊस पडला तर सर्व ह्यांचे पितळ उघडे होते. ही निधी कशा पद्धतीने वापर होत आहे .घनकचरा मशीनद्वारे खत बनवल्यावर त्याच्या पण मोबदला तुमसर नगर परिषदेला मिळतो. सर्व बनावट कंत्राटदार दाखवून निधीची उचल केली जाते .सर्व मिळून ते आपापला फायदा करून घेतात .यामध्ये शासनाच्या निधीला सर्रास गैरवापर होत असून शासनाच्या महसूल ला फार मोठे चुना लागते .महत्त्वाची आणखी गोष्टी कामगार ला वाजवीपेक्षा कमी पगार दिला जातो .हा त्यांच्या वर अन्याय आहे .वरिष्ठांना तक्रार दिली असता कोणतीच कारवाई होत नाही .म्हणून तुमसर वासी यांचे काम बंदर सारखे झाले पाहत राहणे आणि चूक चूक करणे आणि चुपचाप राहणे .शासन निधीच्या खरा वापर झाला असता तर तुमसर शहर मध्ये येणाऱ्या पावसाच्या पाण्याने इतका गोंधळ माजला नसता. चिखल रस्त्यावर आला नसता. याच्यावरून समझा की यांची कार्यपद्धती कशी आहे अशी लोकात चर्चा आहे .हे सर्व तुमसर नगर परिषद चे अधिकारी सर्व घोटाळेबाज आहे हे सिद्ध होते.अधिकाऱ्याचे पोट नालीच्या गंदगीतुन मिळालेली पैसे ची आवक भरत नाही. तुमसर चा घनकचरा भरवसा वर मिळालेले पैसा नी भरत नाही मग यांचा पोट कशाने भरणार हेच कोणाला कळत नाही. म्हणून महात्मा गांधीची तीन बंदरा सारखी दशा तुमसर वासियांची झाली आहे. वाईट नको पहा ,वाईट नको बोला, वाईट नको ऐका, आता नवीन काळात तुमसर नगर परिषद चे अधिकाऱ्याचे तीन बंदर आहेत. डोळे बंद असणारा बंदर म्हणतो की आमचा घोटाळा नको बघा, तोंड बंद असणारा बंदर म्हणतो की आम्ही पैसे खाणार तोंड बंद ठेवा ,कान बंद असणारा बंदर म्हणतो का आम्ही किती पैसे खाल्ले हे कोणाला सांगायचं नाही म्हणून कान बंद ठेवा. म्हणून तुमसर शहरवासीयांच जीवन राम भरोसे आहे असे समजून चाला.





Total Users : 883187
Total views : 6488655
