इंडियन हेडलाइन न्यूज़ एवं संपूर्ण टीम की ओर से विशाल अग्रवालजी गोंदिया को जन्मदिन की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

लाडक्या लेकीला जन्म देणाऱ्या माता पित्यांचा सन्मान सोहळा 20 सप्टेंबर ला तुमसरात “सेव्ह डॉटर फॉउंडेशन तुमसरचा पुढाकारातून अनोखा उपक्रम”

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: माझी मुलगी माझा अभिमान, बेटी बचाओ बेटी पढाओ, असे अनेक समाजप्रबोधन कार्यक्रम घेतले जातात. परंतु प्रत्यक्षात मात्र सामाजिक मानसिकता पाहिजे, तशी बदललेले दिसून येत नाही, हे वास्तव असण्याच्या अनुभव समाजात त्याचा प्रत्यय येतो. हा प्रत्यय खऱ्या जीवनात उतरवण्यासाठी तुमसरच्या काही समाजबानधवानी पुढाकार घेत फक्त लेकीच्याच माता पिता व लेकींचा अनोखा उपक्रम करून समाजाला दिशा देण्याचे कार्य मागील वर्षी जागतिक कन्या दिवसाचे औचित्त्य साधून सुरु करण्यात आले. या वर्षी सुद्धा एक आगळा वेगळा कौटुंबिक सनेहेमीलान, सन्मान सोहळा, मार्फत करण्याचे ठरविले आहे.

मुलगी ही वडिलांची लाडकी असते, हे सर्वश्रुत आहे. मुलीची प्रत्येक इच्छा वडील पूर्ण करतात. मुलीचे एक अनोखे भावनिक नाते वडिलांसोबत असते. आई तर तिची मैत्रीण असतेच, यात तीळमात्र शंका नाही. शासन स्तरावरही ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ तसेच माझी मुलगी माझा अभिमान, यासारखे अनेक कार्यक्रम राबविले जातात. मुलगा व मुलगी हे जरी सारखेच असले तरी समाजात मात्र आजही मुलांना प्राधान्य देण्यात येते. मुलगी ही दोन्ही घरचा अभिमान नक्कीच आहे.

अनोखा उपक्रम” लेक लाडकी…आई-बाबाची या कार्यक्रमांतर्गत
जागतिक कन्या दिनानिमित्त तुमसर येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन राजाराम लॉन येथे 20 सप्टेंबर 2025 ला आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम फक्त दोन, किंवा एक मुलगी ज्यांना आहे असाच मता पित्यांसाठी व त्यांच्या लेकीसाठी आयोजित असून या कार्यक्रमात ज्या मता पित्यांच्या लेकी चांगले शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत असतील अशा लेकींचा सन्मान सुद्धा या वर्षी करण्यात येणार असल्याचे आयोजक यांनी जाहीर केले आहे.शिक्षणातही मुलींना कमी प्राधान्य देऊन मुलांना अधिक प्रधान देण्यात येते; परंतु ही मानसिकता समाजात आता बदलत आहे. मुलींनी सातासमुद्रापार झेंडा रोवला आहे. याकरिता समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर येथे उपस्थित राहणार आहेत. पदाधिकारी व लाडकी लेकीचे आई-बाबा येथे निधी देत आहेत कार्यक्रम अशस्वी करण्यासाठी सेव्ह डॉटर फौंडेशन चे अनिल गभने, अनिल कारेमोरे, , अनिल निखाडे, रोशन रामटेके, सुनील खानोलकर, विजयाताई चोपकर, बाळा पडोळे, मनीष कुकडे प्रयत्नशील असून या कार्यक्रमात जास्तीत जास्त फक्त मुली असलेल्या माता पित्यानी आपली नावे रजिस्ट्रेशन 31 ऑगस्ट 2025 पर्यंत करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवण्याचे आव्हाण आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
1:36 am, Feb 17, 2026
temperature icon 24°C
clear sky
33 %
1011 mb
14 Km/h
Wind Gust: 27 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:57 am
Sunset: 6:30 pm

Our Visitor

8 8 3 1 8 6
Total Users : 883186
Total views : 6488654

Our Visitor

8 8 3 1 8 6
Total Users : 883186
Total views : 6488654