
भंडारा: दि रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूल भंडारा चे सुयश बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ तर्फे दि लॉर्ड्स पब्लिक स्कूल भंडारा, येथे विज्ञान प्रदर्शनी, विज्ञान पोस्टर्स स्पर्धा तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेत शाळेतील ओजस्वी उताणे तसेच पार्थ शहारे यांनी सहभाग घेतला होता. वर्ग 9 ची ओजस्वी उताणे हिचा निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक आला. आणि विज्ञान प्रदर्शनी स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून द रॉयल गोंडवाना पब्लिक स्कूलचे शिक्षक श्री. मनीष शहारे हे लाभले होते. या उपलब्ध बद्दल द रॉयल गोल्ड पब्लिक स्कूल भंडारा चे अध्यक्ष ज्योती अय्यर , सचिव सुरज अय्यर सर , संचालक डॉ. चौधरी सर तसेच शाळेचे प्राचार्य अंकुश मुळे सर यांनी विद्यार्थी तसेच शिक्षकांचे कौतुक केले.





Total Users : 883092
Total views : 6488527
