लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

निकृष्ट दर्जाच्या पांदन रस्त्यांवरून ग्रामस्थांचा संताप दहा दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा – पत्रकार परिषदेत ग्रामस्थांचा इशारा

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर : मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथील ग्रामस्थांनी मग्रारोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या पांदन रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ग्रामस्थांनी शासनाला दहा दिवसांची मुदत देत, कारवाई न झाल्यास पंचायत समिती मोहाडी समोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला.

ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सन २०२३-२४ ते २०२४-२५ या कालावधीत निलज खुर्द येथे तब्बल ८८ लाख रुपयांचा चार पांदन रस्त्यांचा खडीकरणाचा प्रकल्प करण्यात आला. यात,गुलाब पिंगळे ते रामचरण ढेंगे शेतरस्ता (२२ लाख)युवराज मोहतुरे ते सुभाष तितीरमारे शेतरस्ता (२२ लाख)नत्थू शेंडे ते बाबुराव भोयर रोता रस्ता (२२ लाख)सरोदी भोयर ते मंगल भोयर शेतरस्ता (२२ लाख)असा एकूण अंदाजे ८८ लाख रुपयांचा खर्च दाखविण्यात आला.

मात्र, या कामात माती-मुरूम टाकणे, रोलरने दाबाई करणे, गिट्टी टाकणे असे आवश्यक टप्पे पूर्ण न करता केवळ जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने वरवरचे काम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ग्रामस्थांच्या मते, गावातील भूमिहीन व मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना कामावर न घेता बाहेरगावच्या लोकांची खोटी नावे हजेरी पत्रकात दाखवण्यात आली. त्यांच्या खात्यावर मजुरी जमा करून ती रक्कम परत घेण्यात आल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी रोजगार सेविका, सरपंच, ग्रामसेवक व पं.स. सदस्यांवर केले आहेत. “हे काम तांत्रिक अधिकाऱ्यांच्या संमतीनेच झाले असून हजेरी पत्रके त्यांच्याच सल्ल्यानुसार भरली गेली आहेत. त्यामुळे तांत्रिक व्यक्तींनाही दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा,” अशी मागणी ग्रामस्थांनी केली.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, लाखो रुपयांचा गबाळा करून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करावा, शासनाची रक्कम वसूल करावी, अशी आमची मागणी आहे.

अन्यथा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला ताळे ठोकून पंचायत समिती मोहाडी येथे आत्मदहन करू, असा थरारक इशारा तक्रार दार दूधराम बांते सह ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
9:01 am, Feb 16, 2026
temperature icon 23°C
clear sky
38 %
1014 mb
13 Km/h
Wind Gust: 20 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:58 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 3 0 6 8
Total Users : 883068
Total views : 6488500