लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा ब्रेकिंग न्यूज बजाज नगर तुमसर मध्ये नळाला दूषित पाणी जय श्री झूलेलाल श्री पुज्य सिंधी जनरल पंचायत, तुमसर की २०२६-२८ की कार्यकारणी गठीत गौड़ कलाल समाजासह आपल्या सर्व इतर स्नेह समाजबंधूंचा एक अभूतपूर्व सोहळा: बाबाराव देवलवार महिला रुग्णालय तात्काळ सुरू करा अन्यथा शिवसेनेचा तीव्र जनआंदोलनाचा इशारा कर्जमाफीवरून बीडीसीसीचे उपाध्यक्ष ॲक्शन मोडवर अधिपत्याखालील बँकांचा आढावा पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के मार्गदर्शन में फ्रेन्डस ग्रुप द्वारा गोंदिया में भव्य विजेताओं का महासंग्राम क्रिकेट टुर्नामेंट का नगराध्यक्ष सचिन शेडे के हस्ते शुभारंभ छोटा गोंदिया परिसर में माता रमाइबाई आंबेडकर की जयंती उत्सव संपन्न, त्याग की मुर्ति और प्रेरणास्त्रोत है माता रमाबाई आंबेडकर – “प्रफुल गोपालदास अग्रवाल” लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोह आज संघी अवार्ड से सम्मानित होंगे तहसील के टॉपर आज का संघर्ष भविष्य के लिए क्षमता निर्माण करता है-श्रध्देय श्री लक्ष्मणराव मानकर गुरुजी: डॉ. डी.के. संघी
PRESS REPORTER FINAL 1 MB
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
ANJALI ONLINE RED ADS.
ANJALI ONLINE BLUE ADS.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे 

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीला आज आठवण करण्याची गरज आहे ती प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांची. कारण आज आपल्याला नव्या समाजद्रोही , धर्मद्रोह्यांशी लढायचं आहे. त्यासाठी लागणारे वैचारिक व नैतिक बळ देण्याचे सामर्थ्य प्रबोधनकारांच्या विचारांमध्ये व कार्यात आहे. प्रबोधनकार ठाकरे म्हणजे प्रबोधनाच्या चळवळीतील आघाडीचे नाव. ज्यांनी आपल्या तडफदार वाणी बरोबर धारदार लेखणीने धर्म, जाती, संस्कृती, रुढी – परंपरा यांचे खोटे मुखवटे उतरवले. तसेच सर्व स्त्री जातीची दिशाभुल करून राजरोसपणे लुबाडणूक करणाऱ्यांच्या विरुद्ध मोहिम उघडले ते ठाकरे. प्रबोधनकारांनी भट- भिक्षुकशाही विरुद्ध बंड थोपटून समतावादी व्यवस्था निर्माण करण्याकरिता आयुष्यभर कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रीय जनतेच्या मनात मध्ययुगीन कालखंडात राजकिय आणि धार्मिक गुलामगिरीविरूध्द लढण्यासाठी स्वाभिमान निर्माण केला होता तो स्वाभिमान तसाच पेटत रहावा आणि नेहमीच अन्याया विरूध्द लढत रहावे. राजकीय आणि धार्मिक गुलामिरी विरूध्द संघटित लढा देता यावे म्हणून त्यांनी त्यांचा मुलगा बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातू शिवसेना या संघटनेची स्थापना केली. प्रबोधनकारांच्या गेल्यानंतर मात्र शिवसेनेचा उद्देश आणि कार्यपद्धती बदलली व सनातनी – मनुवाद्यांच्या मांडीवर जावून बसली. त्याच शिवसेनेची आज शक्कले पडत आहेत. 

रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या ज्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या अशा प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त (१७ सप्टेंबर १८८५) विनम्र अभिवादन.

अनिल भुसारी, तुमसर जि‌ भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:27 am, Feb 15, 2026
temperature icon 21°C
broken clouds
40 %
1015 mb
8 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 62%
Visibility: 10 km
Sunrise: 6:59 am
Sunset: 6:29 pm

Our Visitor

8 8 2 9 2 0
Total Users : 882920
Total views : 6488291