BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“योगायोग नव्हे, प्रेरणेचा संदेश -२ ऑक्टोबरचे बहुविध पर्व, धम्म, विजय, सत्य अहिंसा घेऊ ध्यास, करुणा, समता,प्रामाणिकतेचा करू विश्वास”

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ मुख्य संपादक/ तुषार कमल पशिने

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: शास्त्री – गांधीचा मार्ग धरू आपण सारे, भारत उजळेल नवा, स्वप्न होईल खरे..भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहासात काही दिवस विशेष ठरतात. यावर्षीचा २ ऑक्टोबरचा दिवस हा एक विलक्षण संगम घेऊन येतो – धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, महात्मा गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री जयंती. एकाच दिवशी आलेला हा योगायोग हा केवळ कॅलेंडरचा खेळ नसून आपल्याला दिलेला प्रेरणेचा दीपस्तंभ आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिन – समानता व करुणेचा धडा

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ साली” विजयादशमी दिवशी “धम्म दीक्षा घेतली व जगभराला करुणा, समता, बंधुता यांचा संदेश दिला. हा दिवस आपल्याला भेदभावमुक्त समाज घडविण्याची आठवण करून देतो. विद्यार्थी व समाजाने या दिवशी “मानवतेची भिंत” मजबूत करण्याचा निर्धार करावा.

दसरा – विजयादशमीचा उत्सव:- दसरा म्हणजे सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर व प्रकाशाचा अंध:कारावर विजय. हा संदेश आजच्या काळात भ्रष्टाचार, अज्ञान, हिंसा यांसारख्या सामाजिक राक्षसांवर विजय मिळविण्यास प्रेरित करतो.

राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जगाला दाखवले की सत्याग्रह व अहिंसा हीच सर्वांत मोठी शक्ती आहे. विद्यार्थ्यांसाठी गांधीजींचा संदेश म्हणजे शिस्त, प्रामाणिकपणा व आत्मबल. समाजासाठी त्यांचा संदेश म्हणजे – संघर्षांतही शांततेचा मार्ग निवडणे. शासन-प्रशासनासाठी गांधीजींचा आदर्श म्हणजे पारदर्शकता व जनतेच्या कल्याणाची बांधिलकी.

लाल बहादूर शास्त्री जयंती – साधेपणा व शौर्य “जय जवान, जय किसान” या घोषवाक्याने शास्त्रीजींनी देशाला प्रेरित केले. शिस्त, संयम, प्रामाणिकपणा व साधेपणा ही त्यांची ओळख होती. शेतकरी व सैनिक या दोन स्तंभांवर देश उभा आहे हे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून परिश्रम व प्रामाणिकतेचे धडे घ्यावे. या चार पर्वांचा सामूहिक संदेश विद्यार्थ्यांसाठी : शिक्षणात प्रामाणिकपणा, परिश्रम, सत्य व अहिंसा अंगीकारा. समाजासाठी : समता, करुणा, ऐक्य व सहिष्णुता या मूल्यांवर समाज उभारा. शासन व प्रशासनासाठी :- जनतेसाठी पारदर्शक, जबाबदार व न्याय्य व्यवस्था उभी करा.

अपेक्षा:- २ ऑक्टोबरचा हा योगायोग आपल्याला सांगतो की – धम्म, विजय, सत्य-अहिंसा व प्रामाणिकता या चार दिशांनी जर आपण चाललो, तर भारताला उज्ज्वल भविष्य नक्कीच गवसेल.

तथागतांचा संदेश करुणा,मैत्रीचा दीप, डॉ.आंबेडकरांचा संकल्प समानतेचा रूप, धम्मचक्र फिरुनी दिला नवा प्रकाश, न्याय -अहिंसा घेऊन घडवू या इतिहास ….हीच अपेक्षा!

. राहुल डोंगरे. शिवाजी नगर,तुमसर. जि.भंडारा.  मो. न. 9423413826

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:19 am, Nov 16, 2026
temperature icon 20°C
overcast clouds
53 %
1015 mb
6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 3
Total Users : 895443
Total views : 6505859

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 3
Total Users : 895443
Total views : 6505859