
तुमसर: दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर येथील स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक परिसरात संध्यासमयी असंख्य दीप प्रज्वलित करून दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला महाराष्ट्राच्या ज्या राजामुळे आपलं अस्तित्व आजही टिकून आहे अशा महाराजांना दिवाळीचा पहिला दिवा “पहिला दिवा छत्रपतींना” या संकल्पनेंतर्गत अर्पण करण्यात आला व त्यानंतर असंख्य दिवे प्रज्वलित करून आतिषबाजी करण्यात आली यावेळी महाराजांचे पूजन, माल्यार्पण व महाआरती त्यानंतर आतिशबाजी करण्यात आली आले प्रस्तुत समयी श्री. निलेश बांडेबुचे सर, जितेंद्र धांडे, भोजरामजी हरगुडे कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इंजी. नितीन धांडे, उपाध्यक्ष वैभव साठवणे, कोषाध्यक्ष प्रतीक बुधे, अभय धुर्वे, नितीन सार्वे, अंकुश गभने, सुमित जिभकाटे, सतीश दमाहे, प्रशांत वासनिक, तनय साखरवाडे, सोनु दुपारे, हौसीलाल ठाकरे, निखिल आथीलकर, संकेत बुधे, प्रज्वल बुधे, गितेश गणोरकर, ओम मांढरे, युवनेश धांडे, अक्षय रामटेके, तृषा आर्ट गॅलरी व फोटो फ्रेम चे देवेंद्र पडोळे, दिपाली मते, सायली मोहतुरे, प्रिया दुपारे, रुची गभने, पूजा सिंगजुडे, खुशी भोयर, गुंजन ढबाले, आश्र्वी गाढवे, नेहा ढबाले, लक्ष्मी शेंडे, रुखमाताई धांडे, इतर सर्व मावळ्यांच्या उपस्थितीत दीपोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.





Total Users : 895442
Total views : 6505858
