
गोंदिया: पालकमंत्री ना. इंद्रनील नाईकजी गोंदिया आगमनार्थ स्वागत व कार्यकर्त्यांच्या भेटी करिता २७ ला उपस्थित राहणार गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री इंद्रनीलजी नाईक दि.२७/१०/२०२५ सोमवारला वेळ : दुपारी ०३.०० ते ०४.०० वाजता पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस, भवन रेलटोली, जनसंपर्क कार्यालय, गोंदिया येथे आगमनार्थ पालकमंत्री महोदय यांचे स्वागत व कार्यकर्त्यांच्या भेटी करिता उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत माजी आमदार श्री राजेंद्र जैन, आमदार श्री राजकुमार जी बडोले, जिल्हाध्यक्ष श्री प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. राजलक्ष्मी तुरकर, युवक जिल्हाध्यक्ष श्री केतन तुरकर व जिल्ह्याचे सर्व सेल चे जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ पदाधिकारी व सदस्य सर्व सेल व आघाड्यांचे पदाधिकारी जिल्ह्यातील सर्व सेल चे तालुका अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य व प.स सदस्य. न. प. सदस्य व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, ही विनंती.
विनीत: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, गोंदिया





Total Users : 883092
Total views : 6488527
