BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

सालई (बुज.) येथे बौद्ध विहाराच्या जागेचा प्रश्न पेटला; १० दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा “निधी मंजूर असूनही लालफीतशाहीत अडकले बांधकाम; ग्रामपंचायतीवर निधी वळविण्याचा आरोप”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

मोहाडी/तुमसर:मोहाडी तालुक्यातील सालई (बुज.) येथे बौद्ध विहाराच्या (समाज भवन) बांधकामासाठी शासनाकडून निधी मंजूर होऊनही जागेअभावी बांधकाम रखडले आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि ग्रामपंचायतीकडून हा निधी दुसऱ्या कामासाठी वळविला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने समाज बांधवांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’ आणि सालई (बुज.) येथील सर्व बौद्ध बांधवांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनाला धारेवर धरले असून, येत्या १० दिवसांत बांधकामाला परवानगी न दिल्यास ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्याचा सज्जड इशारा दिला आहे.

काय आहे नेमके प्रकरण?: सालई (बुज.) येथील बौद्ध बांधवांना गेल्या २० ते २५ वर्षांपासून महापुरुषांच्या जयंती, बुद्ध पौर्णिमा आणि इतर सामाजिक कार्यक्रमांसाठी गावात स्वतःच्या हक्काची जागा नाही. या समस्येची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून (सन २०२३-२४) सालई बु. येथे ‘बौद्ध विहार सभामंडप बांधकामासाठी’ ९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या बांधकामासाठी समाज बांधवांनी गट क्र. ४८८/४८९ मधील ०.०४ ते ०.०८ हेक्टर जागेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे याच जागेवर सध्या पंचशील ध्वज लावला जातो आणि या जागेसोबत समाज बांधवांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.

प्रशासकीय लालफीतशाही आणि पत्रव्यवहार सर्व बाबी अनुकूल असतानाही प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे जागेचा प्रश्न प्रलंबित आहे: ग्रामपंचायतीचा हात झटकण्याचा प्रयत्न: सालई (बुज.) ग्रामपंचायतीने १९ सप्टेंबर २०२४ रोजीच्या मासिक सभेत ठराव (क्र. ६/१) घेऊन स्पष्ट केले की, सदर जागा शासनाची (ल.झा.ज.) असून महसूल विभागाच्या अधिकार क्षेत्रात येते, त्यामुळे महसूल विभागाची परवानगी घ्यावी.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: यानंतर भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाने १३ नोव्हेंबर २०२४ रोजी मोहाडीच्या तहसीलदारांना पत्राद्वारे जागेची चौकशी करून कार्यवाहीचे आदेश दिले. वनविभागाचा निर्वाळा: जांबकांद्री येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी १ मे २०२५ च्या पत्रात स्पष्ट केले की, गट क्रमांक ४८९ ही जागा वनविभागाच्या ताब्यात नाही. तसेच ‘वनहक्क मान्यता अधिनियम २००६’ नुसार ग्रामपंचायतीच्या मागणीवरून १ हेक्टरपेक्षा कमी जागा अशा प्रयोजनासाठी उपलब्ध करून देण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

निधीचा गैरवापर होण्याची भीती: शासकीय स्तरावर सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतरही जागा मिळण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. २९ एप्रिल २०२६ रोजी स्मारक समितीच्या अध्यक्षा इंदिरा देवराव रंगारी व इतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात एक अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे आलेल्या या समाज भवनाच्या निधीचा वापर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य नाली बांधकाम व गट्टू लावण्यासाठी करण्याच्या तयारीत आहेत. समाज बांधवांचा हेतू केवळ आणि केवळ तिथे बौद्ध विहार बनविण्याचा आहे.

१० दिवसांचा अल्टिमेटम आणि आंदोलनाचा इशारा: समितीने यापूर्वीच महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, समाज कल्याण आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांकडे निवेदने देऊन ज्या ठिकाणी पंचशील ध्वज लावला आहे तिथेच बांधकाम करू देण्याची नम्र विनंती केली होती. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रविवारी पत्रकार परिषद घेऊन समितीने आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. येत्या १० दिवसांत जर प्रशासनाने बौद्ध विहाराच्या बांधकामाला परवानगी दिली नाही, तर ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. बौद्ध विहाराचे बांधकाम करू न दिल्यास संबंधित विभागांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल.

– विजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते, तुमसर या पत्रकार परिषदेला स्मारक समितीच्या अध्यक्षा इंदिरा रंगारी, रेखा रंगारी, सुरेखा रंगारी, जयंती घोडिचोर, अंकिता घोडेचोर, मोनी संदीप रंगारी, अनिल लोणकर, नितेश रंगारी यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व बौद्ध बांधव उपस्थित होते. प्रशासन आता या इशाऱ्याची दखल घेऊन हा संवेदनशील प्रश्न वेळेत मार्गी लावणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
6:13 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
55 %
1015 mb
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858