
पिंपळगांव/सडक (लाखनी) उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नागपुर (सर्व डेपो), गोंदिया, भंडारा, काटोल, साक गोंदिया-नागपुर-देवरी तसेच रायपूर, चिचगड या महामार्गावरून चालणाऱ्या लोणान वगळता सर्व लांब पल्ल्याच्या तसेच नागपूर गोंदिया देवरी चिचगड या मार्गावन पिंपळगाव सडक येथे अधिकृत बस थांबा असुनसुध्दा काही बसेसचे चालक/वाहव शाळेकरी मुले-मुली आणि प्रवाशांची नियमीत चढ-उतार करित नाहीत तसेच नाब व गोंदिया या बस स्थानकावरून त्यांना बस मध्ये बसू देत नाहीत पिंपळगाव तिकीट निघत नाही हे कारण सांगत ते प्रवाशांची अवहेलना करतात आणि प्र उतरवतात.
या आधिपण तुमच्या सर्व आगारांना पिंपळगांव/स. ग्रामवासीयांनी तक्रारी नोंव तुमचे चालक/वाहक तसेच आगर प्रमुख या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करतात व पिंपळ वेगवेगळ्या ३५ ते ४० गांवातील प्रवाशांची व शालेय विद्यार्थ्यांची तसेच निय कर्मचाऱ्यांची या प्रकारा मुळे गैरसोय होत आहे.
तरी या सर्व प्रकाराकडे आपण जातीने लक्ष घालून आपले कर्तव्य बजावत आ / वाहकांना आणि आगर प्रमुखांना सुचना कराव्यात व ह्या सर्व आगाराच्या पिंपळगाव/स. येथे नियमित करावा ही विनंती अन्यथा येत्या ३० जुलैला सर्व गाव मुलांच्या वतीने तीव्र बस रोको ठिय्या आंदोलन करण्यात येईल यांची आपण नोंद
टीप:- साकोली, भंडारा, नागपूर, गोंदिया, पवनी, देवरी, काटोल या आगारातील सर्व हिरकणी-निम आराम ह्या बस पिंपळगांव/स येते नियमितपणे थांबवण्यात याव्या आणि पिंपळगाव सडक येथे जुना असलेला लांब पल्ल्यांच्या गाड्याचा थांबा जलद व अती जलद हा कायम ठेवण्यात याव्या आणि नित्य नियमाने प्रवासी चढ-उतार करण्यात यावी ही विनंती तसेच भंडारा साकोली या मार्गावर दर अर्ध्या तासांनी सटल बस सेवा सुरु करण्यात यावी व भंडाऱ्यावरून येणारी भुगाव मार्गे बस हे पिंपळगाव सडक येथील मुख्य बस स्टॉप वरून राऊंड मारून जाईल या सूचना त्या चालक वाहकांना करण्यात याव्या





Total Users : 895441
Total views : 6505855
