BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

"लेक लाडकी आई-बाबाची" उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा 

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: तुमसर शहरात सेव डॉटर फाउंडेशन तर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी आई-बाबाची’ या अनोख्या उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी राजाराम लॉन येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या उपक्रमातून लेकिसह त्यांच्या आई-वडिलांचा सन्मान करून मुलींचे स्थान अधोरेखित केले जाते.मागील वर्षी १४६ कुटुंबांचा गौरव करण्यात आला होता, तर यावर्षीही ११८ लेकी व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करून कुटुंबप्रेम, नातेसंबंध व लिंगसमतेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला. स्मृतिचिन्ह आणि कौतुकाच्या शब्दांनी सजलेला हा सोहळा उपस्थितांवर अमिट ठसा उमटवून गेला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर येथील भुवन्स विद्यालयाच्या सोशल सायन्स विभागाच्या एच.ओ.डी. सौ.शितल वैद्य तर प्रमुख पाहुणे म्हणून तुमसर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ.सौरभ कुंभारे,साई एज्युकेशन सोसायटी संस्थापक किशोर चौधरी,माजी खासदार मधुकर कुकडे, प्रामुख्याने उपस्थित होते.शितल वैद्य यांनी. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी मुलीच्या जन्मापासून शिक्षण व विवाहानंतर समाजात भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकला. समाज व पालकांनी मिळून मुलींसाठी सकारात्मक वातावरण तयार केल्यासच खऱ्या अर्थाने समाज प्रगतिशील होईल, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.या सोहळ्यास शहरातील विविध स्तरातील मान्यवर मंडळी ची उपस्थित लाभली . सर्वच मान्यवरांनी ‘लेक लाडकी आई-बापाची’ या उपक्रमाचे कौतुक करताना मुलींना समान संधी दिल्यास देश-समाजाची प्रगती दुणावेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार सचिव अनिल कारेमोरे यांनी केले. सेव डॉटर फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल गभणे व त्यांच्या टीमने संपूर्ण ताकदीने मेहनत घेत हा प्रेरणादायी सोहळा यशस्वी केला.लेक लाडकी आई-बाबाची’ हा उपक्रम तुमसरपुरता मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यातील समाजासाठी आदर्शवत ठरत असून, लेकीच्या सन्मानातून कुटुंबनिष्ठा आणि लिंगसमतेचा नवा संदेश देत आहे.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल भुसारी ,अनिल निखाडे,रोषन रामटेके सुनील खानोरकर, राजेश मांडवगडे, राजेंद्र रामटेके,आदी सदस्यांनी अथक परिश्रम करत कार्यक्रम यशस्वी केला.यावेळी लेकि व त्यांच्या मातापित्यांच्या मनोरंजनासाठी नागपूर च्या आर्केष्टराच्या कलाकारांनी संगीत मय कार्यक्रम सादर करित सर्वांचे मन जिंकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
5:53 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
56 %
1014 mb
8 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 86%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855