लोकभिमुक व शिस्तबद्ध प्रशासनाची नवी ओळख; तहसीलदार “उपेश अंबादे” यांच्या कार्यशैलीचा ठसा
तुमसर: तुमसर तहसील व उपविभागीय महसूल कार्यालयात सध्या शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देणारे प्रशासन अनुभवायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यापूर्वी तहसीलदार म्हणून रुजू झालेले श्री. उपेश अंबादे यांच्या प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कायदेशीर चौकटीत काम करणाऱ्या कार्यशैलीमुळे महसूल प्रशासनाला नवी दिशा मिळाली आहे. तहसीलदार पदाची सूत्रे स्वीकारताच श्री. उपेश अंबादे यांच्याकडे उपविभागीय…