बौद्ध धम्म हा मूळचा भारत देशातलाच आहे .. माजीमंत्री, बाळासाहेब जाधव
उपसंपादक /राठोड रमेश पंडित अहमदपूर- अहमदपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ , अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजीत ६७ वा धम्मचक्र परिवर्तन दिन या कार्यक्रमानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पंचशील ध्वजारोहण नगर परिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर…