दिव्यांग बंधूंच्या कल्यानाकरिता सदैव तत्पर – आ.विजय रहांगडाले
तिरोडा प्रतिनिधि/अपंग लोक म्हणजे असे लोक असतात ज्यांना मानसिक किंवा शारीरिक मर्यादा असतात म्हणून ते त्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजा आणि नोकऱ्या करण्यासाठी त्यांना आधार देण्यासाठी कोणावर तरी अवलंबून असतात. बहुतेक अपंगांना ऑर्थोपेडिक अपंगत्व म्हणून परिभाषित केले जाते, म्हणजे, शरीर आणि त्याची कार्ये यांचा समावेश असलेले अपंगत्व. मात्र, त्याला ‘कॉग्निटिव्ह डिसॅबिलिटी’ असेही म्हणतात अशा दिव्यांग बंधूच्या…