ग्राम हरदोली, ग्राम हिवरा, ग्राम वडेगाव, येथे विविध कार्यक्रमाला भेट दिली आमदार:-राजू माणिकरावजी कारेमोरे
तुमसर प्रतिनिधि/ ग्राम हरदोली येथे ९अंकी नाटक व ग्राम हिवरा येथे ३ अंकी नाटक वडेगाव येथे कबड्डी स्पर्धा कार्यक्रमाला आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे यांनी भेट दिली* त्याप्रसंगी आमदार साहेब यांना पुष्पगुच्छ, शाल, श्रीफर,देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमाप्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते सुभाष गायधने, माजी सरपंच तथा तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे,उपसरपंच मोहपत झंझाड,विक्रम गायधने, गजानन इलमे, धनराज बांते,…