पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव यांचा अपघातात मृत्यू
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार रामटेक:- रामटेक बायपास तुमसर मार्गावर रात्री १ ते २ वाजताच्या सुमारास एका कार व पिकअप च्या धडकेत एकाचा घटनास्थळी तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार, पवनी वनविभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यासह कार क्रमांक एम,एच, ३३ ए ४१३२ हिने सहकारी मित्राच्या…