आ.विजय रहांगडाले यांच्या हस्ते दवणीवाडा मंडळात ९२.५० लक्ष रुपये विकासकामांचे भूमिपूजन
तिरोडा- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रांतर्गत दवणीवाडा मंडळात एकूण ९२.५१ लक्ष मंजूर असून यामध्ये प्रामुख्याने धापेवाडा येथे सिमेंट रस्ता ७.०० लक्ष दवनीवाडा हनुमान मंदिर येथे.सभामंडप बांधकाम ५.०० लक्ष, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत ढीवर मोहल्ला येथे सीमेंट नाली बांधकाम १०.०० लक्ष, टाका मोहल्ला येथे पानघाट १०.०० लक्ष, इंदिरानगर येथे रस्ता व नाली बांधकाम १६.०० लक्ष, खातीटोला आंगणवाडी लोकार्पण…