
तुमसर प्रतिनिधि/ नवीन वर्ष व श्री रामरतनलालजी रामकृष्णसावजी राजाभोज यांच्या जयंती स्मृति दिन निमित्त रक्तवीर संघटना तुमसर, रक्त पेढ़ी भंडारा तथा इंडियन रेड क्रॉस सोसाइटी भंडारा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक:०२/०१/२४ रोज मंगळवार ला करण्यात आले. रक्तदान शिबीराला लाभलेली आरोग्य चंबू मध्ये डॉ.मलेवार मॅडम डॉ. पूजा गुप्ता मॅडम राहुल गिरी सर व लोकेश क्षिरसागर उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी आमदार मधुकरजी कुकडे अॕड. प्रदीपजी अग्रवाल माजी नगराध्यक्ष गीताताई कोंडेवार माजी नगरसेवक शोभाताई सुनील लांजेवार तसेच रेड क्रॉस चे प्रीतमकुमार राजाभोज उपस्थित होते. प्रदीपजी अग्रवाल व श्रीमती रोशनीताई संतोषजी मोहबे यांच्याकडून फल व चाय बिस्कीट रक्तदात्यांना वितरित करण्यात आले. रक्तदान शिबिराचे आयोजन श्री गगन संतोष जी मोहबे अध्यक्ष रक्तवीर संघटना तुमसर जिल्हा भंडारा श्रीमती रोशनीताई संतोषजी मोहबे सचिव रक्तवीर संघटना तुमसर संयोजक मनोज भाऊ राखडे रक्तबीर संघटना तुमसर जिल्हा भंडारा संस्थापक व राज्य परिवहन कर्मचारी तुमसर श्री राजकुमार जी मोहबे सौ अंजू राजकुमार मोहबे नैतिक महेंद्र दार्व्हैकर जतीन मोरेश्वर खरवडे, तुषार कमल पशिने (पत्रकार), यांनी सहकार्य केले एकूण पंधरा रक्तदात्यांनी रक्तदान केले.१) श्री कैलास जी बहिरे राष्ट्रीय काँग्रेस कमिटी भंडारा जिल्हाध्यक्ष २) मनोज भाऊ राकडे संस्थापक रक्तवीर संघटना तुमसर जिल्हा भंडारा ३) श्री परिणय महादेव ठाकूर ४) मोरेश्वर परसराम खरवडे ५) संदीप रमेश पाटील ६) सुमित जितेंद्र बावनकर ७) तुषार गजानन बावनकर ८) आशिष गुलाबजी बुराडे ९) किट्टू सुनील गायधने १०) सौ अंजली तुषार पशिने ११) प्रशांत विलास ठाकूर १२) अनिकेत गजानन झिले १३) राकेश रामचंद्र सोमकुवर १४) आशिष राजेंद्र दार्व्हैकर १५) गगन संतोषजी मोहबे या रक्तबिरांनी हा प्रसंगी रक्तदान केले.





Total Users : 895508
Total views : 6505936
