संभाजी ब्रिगेड पक्ष व संघटन बळकट करण्यासाठी उद्घाटन सोहळा
उदगीर तालुका प्रतिनिधी/ चंचल हुगे उदगीर:- संभाजी ब्रिगेड पक्ष संघटक करण्यासाठी आज दिनांक 15 /10 /2023 रोजी निडेबन ता. उदगीर, जि. लातूर येथे भव्य शाखा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला, कार्यक्रमाची सुरुवात सर्व प्रथम जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली या सोहळ्यास उपस्थित नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार पुस्तक देऊन करण्यात आला. व तसेच शिवश्री मनोज पाटील यांना…