गोरेगाव तालुक्यातील ग्राम ग्राम गणखेरा येथे भव्य शंकर पट आयोजित आला होता. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ
गोंदिया प्रतिनिधि/ हेमंत पटले माजी आमदार, शैलेश नंदेश्वर जि.प. सदस्य, ओम कटरे जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा, जितेंद्र कटरे जि.प.सदस्य, अनंता ठाकरे, रवींद्र येडे, चित्रलेखा ताई चौधरी , रविकांत बोपचे, पुष्पराज जनबंधू, घनश्याम पटले योगेश चौधरी, जीवनलाल शरणागत यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षिस वितरण समारंभात सहभाग नोंदवून विजेत्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच अप्रतिम आयोजनासाठी आयोजक प्रीतम पारधी,…