BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

मुख्यमंत्री येताच नामंजूर अर्ज झाले मंजूर- तुमसर येथील श्रावण बाळ योजनेचा भोंगळ कारभार.

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

भंडारा, तुमसर तालुक्यातील मौजा ढोरवाडा येथील श्रीमती सुगरता चांगो कुकडे यांनी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन मिळण्यासाठी शासन म्हणून तहसीलदार तुमसर यांना रीतसर अर्ज केला. त्या अर्जावर श्रीमती कुकडे यांना त्यांनी केलेला अर्ज , जावक क्रमांक कली/संगायो/कावि/1685/2023 चे दिनांक 17/10/2023 नुसार अर्ज क्रमांक 465/2023 श्रीमती सुगरता चांगो कुकडे रा.ढोरवाडा आपले प्रकरण उत्पन्न जास्त असल्याचे कारणावरून दिनांक 20/09/2023 च्या समितीमध्ये अपात्र करण्यात आल्याचे पत्र देऊन कळविण्यात आले.

असे असतांना, काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्याच्या शासकीय दौऱ्यावर असतांना अपात्र ठरविलेल्या श्रीमती कुकडे यांना पात्र ठरवीत , लाभार्थी वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा दिसून आला. 

यावरून प्रशासन हा गरीब, गरजू, शेतकरी, शेतमजूर, कामगार यांच्यासाठी प्रामाणिकपणे काम करीत नसून, फक्त शासनाची हाजी-हाजी करण्यापूरता सीमित झाला असल्याचे या प्रकरणावरून दिसते. त्या माऊली ला निव्वळ उत्पन्न जास्त असल्याचे कारण देऊन योजने पासून वंचित ठेवणारी शासकीय समितीचा हेतुपुरस्पर काम करीत असल्याचा हेतू स्पष्टपणे दिसून येत आहे. याकडे कार्यालय प्रमुखांनी वेळीच लक्ष दिले नाही तर यापेक्षाही मोठा धक्का पाहायला मिळेल यात तिळमात्र शंका नाही. असो या निमित्ताने त्या व्यक्तीला योजना मिळाली…त्याबद्दल धन्यवाद.. परंतु अश्या अनेक गरजू लाभार्थ्यांना वगळले आहेत त्यांचा काय असा सवाल माजी आमदार तथा भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक चरण वाघमारे यांनी प्रशासनाला केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
10:47 am, Nov 17, 2026
temperature icon 28°C
clear sky
36 %
1016 mb
7 Km/h
Wind Gust: 9 Km/h
Clouds: 4%
Visibility: 10 km
Sunrise: 6:39 am
Sunset: 5:50 pm

Our Visitor

8 9 5 5 0 7
Total Users : 895507
Total views : 6505935

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 5 0 7
Total Users : 895507
Total views : 6505935