पोंगेझरा पुरगाव(हिरडामाली) येथे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते ४५ लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने प्रतिनिधी / गोरेगाव : तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंजूर पोंगेझरा पुरगाव(हिरडामाली) येथे जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या हस्ते ४५ लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. महाशिवरात्री ला पोंगेझरा येथे मोठी यात्रा भरते त्या अनुषंगाने रस्ता दळणवळणासाठी सोयीस्कर व रस्त्यात होणारी वाहतुक सुरळीतपणे प्रवास करण्यासाठी ठरेल असा विश्वास यावेळी जिल्हा…