प्रत्येकांनी स्वच्छता राखणे ही आपली जबावदारी – माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने पंतप्रधान यांच्या आवाहनावर भाजपा आमगाव तर्फे श्रमदान प्रतिनिधी/गोंदिया : देशाचे यशस्वी पंतप्रधान, जागतिक नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनपर आमगाव येथे १ तास साफसफाईसाठी माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवनकर यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष येसूलाल उपराडे यांच्या समवेत भाजप चे प्रमुख कार्यकर्ते तसेच पदाधिका-यांच्यासह श्रमदान केले. स्वच्छतेचा उपक्रम निरोगी जीवनासाठी सतत सुरु ठेवणे…