शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण सदैव्य तत्पर: प्रफुल पटेल, राजू कारेमोरे
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने जिल्हातील शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू असून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आपण सदैव्य लढा दिला आहे.आणि भविष्यात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याला कटीबदध आहोत.शेतकऱ्यांचे शिंचनाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिला आहे. व भविष्यात पण त्यांच्या अडचणी सोडविण्याला प्राधान्य देऊ.असे प्रतिपादन मा प्रफुलभाई पटेल साहेब यांही मोहाडी येथे दिनांक 24 सप्टेंबर 2023 ला रात्री 8 वाजता आमदार राजूभाऊ…