असत्यावर सत्याच्या विजयाचा प्रतिक आहे दसरा – प्रफुल पटेल
आकर्षक अतिषबाजी सह नूतन विद्यालयात रावणदहनाचा हजारोच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न दसरा सण मोठया उत्साहाने साजरी करण्याची परंपरा आहे. असत्यावर सत्याच्या विजय प्राप्त करणारा हा मोठा दिवस आहे. वैरावर प्रेमाने व शत्रूवर पराक्रमाने विजय प्राप्त करणारा हा दिवस विजया दशमी म्हणून साजरा केला जातो असे प्रतिपादन श्री प्रफुल पटेल यांनी केले या कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार श्री…