पत्रकार सुरेश मस्के यांचे अपघाती निधन ; घातपात असल्याची पत्नीची तक्रार
उपसंपादक / राठोड रमेश पंडित किनवट – किनवट येथील पत्रकार सुरेश दत्तात्रय मस्के यांचे शनिवारी दि.१४ रात्री किनवटच्या हमालपुरा भागात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.त्यांचा अपघाती मृत्यू नसून,खून असल्याची तक्रार सुरेश मस्के यांच्या पत्नीने पोलिसांत दिली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत स्नेहा सुरेश मस्के यांनी नमूद केले आहे की,शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मी व माझे पती पत्रकार…