राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष तालुका मोहाडी ची महत्वपूर्ण बैठक पार पडली आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने आज परमात्मा एक सभागृह, मोहाडी येथे आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्यात सर्वत्र ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहेत. तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी येत्या निवडणूकी करीता बुथ मजबूत करावे आणि जास्तीस्त जास्त उमेदवार निवडूण आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे प्रतिपादन यावेळी…