आमदार विजय रहांगडाले अमृत कलश घेऊन मुंबई ला रवाना
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने तिरोडा- आझादी का अमृत महोत्सव निमित्त मेरी माटी मेरा देश तिरोडा गोरेगांव विधानसभा क्षेत्रात आयोजित करण्यात आले असून प्रत्येक गावी जाऊन विजय रहांगडाले यांनी शौर्याचे प्रतीक स्तंभ व अमृतवाटिका निर्माण करण्याकरिता अमृत कलश यात्रा काढून गावागावातील माती संकलन केली. १६ सप्टेंबर २०२३ ला कलश यात्रेला सुरुवात करण्यात आली व शेवटच्या दिवशी…