मराठा समाजाला आरक्षण भेटावे म्हणून जाहीर पाठिंबा
उदगीर तालुका प्रतिनिधी / चंचल हुगे उदगीर:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मादलापूर येथे दि. 28/09/2023 पासून चालु असलेल्या आंदोलनास काल दि 03/10/2023 रोजी जिजाऊ ब्रिगेड टीम, तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अध्यक्षा प्रतिभाताई मुळे व विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्येक्षा डॉ अंजुम कादरी मॅडम यांनी भेट देऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. यावेळी उपस्थित अनिताताई जाधव (जिल्हाध्यक्ष जिजाऊ…