होऊ द्या चर्चा या अभियानातर्गत बटाना येथील इतर पक्षाच्या सैकड़ो युवकांनी शिवसेना (उ.बा.ठा) मध्ये केला प्रवेश शिवसेना (उ.बा.ठा) जिलाप्रमुख पंकज एस यादव यांनी युवकांचे केले अभिनंदन
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने मागील अढी च वर्षाचे कार्यकाळ जनतेचे लक्षात आणून पक्षाच्या कामाला लागा – जिलाप्रमुख पंकज एस यादव प्रतिनिधी/गोंदिया १ ऑक्टोबरपासून ते १३ ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षातर्फे “करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड” या मोहिमेअंतर्गत होऊ द्या चर्चा या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा जिला प्रमुख…