कळमनुरी येथील ओबीसीच्या एल्गार मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे
सचिन नाईक डॉ. ,बि.डि.चव्हाण यांच्या उपस्थितीत हदगांव येथील शासकीय विश्रामगृहातील बैठकीत आवाहन उपसंपादक / राठोड रमेश पंडित हदगाव:- हदगाव तालुक्यातील अठरापक्कड जातीतील समाज सर्व हे येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवार एकोणीस आक्टोंबर रोजी ओबीसी समाजाचे राष्ट्रीय नेते सचिन नाईक व बंजारा चे नेते ओबीसी जन मोर्चा मराठवाडा अध्यक्ष डॉ मा. बि.डी.चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत हदगांव तालुक्यातील…