परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या भंडारा येथील आरोग्य नर्सिंग स्कूलच्या 20 विद्यार्थिनी: खासदार श्री.सुनील बा. मेंढे
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आलेल्या भंडारा येथील आरोग्य नर्सिंग स्कूलच्या 20 विद्यार्थिनी यांना परीक्षा देता यावी या मागणीसाठी भंडारा येथे उपोषण सुरू केले. या विद्यार्थ्यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली. आम्हाला परीक्षा देता यावी, परीक्षेपासून वंचित ठेवू नये अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. नर्सिंग बोर्डाकडे हा विषय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून…